17.12.10

Rotary Biathlon

A Biathlon event was organised by Rotary Cycle Group in association with Rotary Club of Pune Westend and Rotary Club of Pune Westside and Mahendra Sports & Fitness  and PYC on 12th Dec 2010 at PYC Grounds
The event was supported by Amanora Park Town as Title sponsor and Gold Gym,Filtrum, Life Cycles, Spinergy, Urja Foods, DNA
I have included an image file containing the media coverage from Sakal and DNA
More than 200 students from various schools participated in this event. The event was mainly 15 km cycling on road and then 3 km running at PYC ground.
The event has been a great success and the participants enjoyed it very much.
For 
Rotary Cycle Group
Rtn. Mandar Gadre

29.10.10

पु. लं. - अखेरचा अध्याय

 कै. पु .लं देशपांडेची जन्मदिन ८ नोव्हेंबर .
माझा पण वाढदिवस त्याच दिवशी असतो.
अर्थात पु.लं च्या शैलीत
मी  एक सामान्य असामी आहे. आणि भाई ही असामान्य अतुलनीय  असामी आहे.
ईमेल वरुन आलेला हा लेख मला फार आवडला, व तो अनेकांपर्यंत पोचावा असे वाटले.

श्री. कुमार जावडेाकरांची पुर्व परवानगी घेतलेली नाही हे नम्रपणे नमुद करे इच्छितो.

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख --
पु. लं. - अखेरचा अध्याय'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं, तरी 'घाटा'चा 'कल' मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं - एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... अशा विचारांतच मला झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....

28.8.10

Songs on cycle चित्रपटातील सायकलवरील गाणी.
Amaanat - Cycle Pe Haseenon Ki Toli - Mohd.Rafi, Manna Dey & Asha Bhonsle
Koi Hasina Jab कोई हसीना जब रुठ जाती है तो - शोले.Main Chali Mai Chali मै चली मै चली - पडोसन


Banke Panchhi Gae -बनके पंछी गाये.


Lee Maine Kasam Li - ली मैने कसम ली.

Saware Salone Aae - सावरे सलोने आये.

Mana Janab Ne  माना जनाब ने.

Michael Hai To Cycle Hai मायकेल है तो साइकल है.


Gujar Jae Din गुजर जायि दिन

Bachke Balam (OP) बचके बालम

Dil Mera Ek Aas Ka Panchhi  दिल मेरा एक आस का पंछी

Naino Me Darpan Hai नैनो में दर्पन है.

Jeevan Chalne Ka Nam जीवन चलने का नाम - शोर.

song from movie - Badabhai बडाभाई


(PARDES) Meray Ghonger wale wal


Rafi & G. M. Durrani - Humko Hanste Dekh Zamana Jalta Hai - Hum Sab Chor

Agra Road- Inse rippi tippi
Suno Suno Re Bhaiya - Johnny Walker, Mohammed Rafi, Paigham Song
Mukesh - Pyase Panchi Neel Gagan Mein - Pyaase Panchhi [1961]
Akeela Hoon Main Is Duniya Mein Koi Sathi Hai Mera Saaya-- Mohammed Rafi-
Ek Ritu Aaye ek ritu jaye...by Kishore Da


MERE PEECHE EK DEEWANA - Mukesh & Asha - NAZRANA (1961)

Yeh Zindagi Ka Mausam Asha Bhosle Mohd Rafi Film Ghunghat Music Ravi.


CHAL MERE DIL LEHRA KE


"JARA RUK JA, PYARE RUK JA" BY MOHD.RAFI,M.D:S.D BURMAN-"SITARON


Goriye baliye kahaan leke chali hai

Uche niche raste

Dakiya Daak Laya

Chandi Ki Cycle Sone Ki Seat - Govinda - Juhi Chawla - Bhabhi - Bollywood S

Suno Suno Miss Chatterjee - Asha Bhosle, Mohammed Rafi, Baharen Phir B

Police walya Cycle Walya - from movie De danadan ( दे दनादन ) महेश कोठारे

23.3.10

Cycling to New Katraj Tunnel and back


13/3/2010

After returning from Khandala we were having rides on our regular decided routes.

Everyone was eager to do something challenging. So we thought of reaching the New Katraj Tunnel. You can see Rtn. Mandar Gadre, Rtn. Vishwajeet Dhotre Rtn. Prashant Shintre, Rtn. Deepak Bodhani and Rtn. Sunil Hingmire and the youngest member Rahul son of our friend Sachin Joshi.

Friends we did it. It was all the way up and up till we reached the Tunnel. We had few newcomers who have joined us for the last 2-3 rides. But they managed to do it without and problem. Everyone was so happy to actually reach the Tunnel.
One of our friend lost his way while following us and instead of coming on the bridge which leads to the Shindewadi he went straight and reached the Katraj Naka. Never the less he coninued cycling without getting bored and feeling lonely. Friends he is our own 65 years young rtn. Anand Nawathe.
आमचा हा ग्रुप आता एकदम घट्ट झाला आहे. आता पुन्हा एकदा लांबच्या ट्रीपची तयारी केली पाहिजे.
मंदार.17.2.10

Cycle tune up and training

I took help of my friend Satish Apte , he corrected my posture and lot many things and gave me some fine tips of cycling.
  1. First of all he made me correct the height of cycle seat to suit my height. He made me rest my inner arm on the sit and askedme stretch my hand till the centre of the front sproket wheel. The rule is that generally your tip of the finger should touch the center of the sproket. )
  2. Once we adjusted the seat it made a huge difference when I started cycling. My legs were extending fully and there was no pressure on knees. ( पाय पुर्णपणे लांब झाले पाहिजेत. ) You will have to keep on experimneting till you get a perfect position which suits you the best.
  3. Then he corrected the way I was keeping my foot on the paddle. Your foot should rest on the paddle in such way that where the finger start, that portion should be completely on the cycle paddle. This helps in driving the force completely into the paddle.

This two things made a huge difference in my cycling, I started cycling better and faster.

So we got Satish to give all of us a demonstration and tips during one of the morning cycling session. Every one was highly benefitted and encouraged by this act.

15.2.10

Rotary Cycle Fellowship Group

Rotary Cycle Fellowship Group.


Fellowship and service are an intergral part of the rotary.


When I was coming back from the District Officers training program from Panvel last year in the month of April 2009 the idea struck to me that i can have a fellowship dedicated to like minded cyclist from the Rotary Clubs.
So I discussed this issue with few of my friends from the Rotary. Finally we embarked on our first ride on 31st Oct 2010 to started from Hotel Vaishali on F.C.rd to University Opne Canteen. With enthusiastic Rtn. Sandesh Sawant carried his cycle in an autoriksha to reach the Vaishali Hotel Starting point in time. Just the four of us, Rtn. Sandesh Sawant, Rtn. Deepak Bodhani, Rtn. Prashant Shinter and ofcourse me ( Rtn. Mandar Gadre ) we reached University Main Building and then reached the canteen to have good breafast.

त्यानंतर प्रत्येक शनिवारी एक दोन नवीन मेंबर्स वाढायला लागले. बघता बघता संख्या १० च्या घरात पोहोचली.
Initially 3-4 had decided to attend the upcoming district conferene at Khandala on cycles. After 5-6 cycle rides the confidence of every one was beginning to grow and every one agreed to one Goal - To attend the conference at Khandala on Cycles.
Every one got charges by the unlitmate goa. Few of them bought new cycles.
We took an expert's help Mr. Satish Apte ( A former Pune Mumbai Profetional Cyclist and a Motorcycl Racing Expert ) to guide all of us to do better cycling. If explained us the importance of right posture, and perfect height of the seat for each one of us.
Gave us some important tips on how to ride the cycle correctly. Even he participated with us to correct the common mistakes most of us were doing.
The distance to be covered was 67 km from pune to khandala.
We decided the have 2-3 mid size runs and one long runs before the actual ride to khandala.
More information later....